₹50 लाख पर्यंतचे होम लोन: तपशील
निवासी प्रॉपर्टी खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न आहे. घर हे राहण्यासाठी केवळ एका ठिकाणापेक्षा जास्त असते. ही एक महत्त्वाची कामगिरी आहे जी सुरक्षा आणि पूर्ततेची भावना प्रतिबिंबित करते. बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन्ससह, घर खरेदीचा प्रवास पूर्ण होतो.
सुलभ लोन ॲप्लिकेशन्सपासून ते 32 वर्षांपर्यंत वाढविणाऱ्या सुविधाजनक रिपेमेंट कालावधीपर्यंत, आमचे हाऊसिंग लोन्स तुमचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. आम्ही आमच्या पात्रता आवश्यकता पूर्ण करणाऱ्या वेतनधारी व्यक्तींसाठी वार्षिक 8.50%* पासून सुरू होणाऱ्या आकर्षक इंटरेस्ट रेट्स वर हाऊसिंग लोन ऑफर करतो.
रु.50 लाखांच्या होम लोनसाठी वैशिष्ट्य आणि लाभ
मोठ्या लोनची मंजुरी
बजाज हाऊसिंग फायनान्स बजेटच्या अडथळ्यांवर मात करुन पर्याप्त लोनला मंजुरी देते. रकमेच्या आकड्याचा विचार न करता तुमच्या पात्रतेच्या आधारावर लोनला मंजुरी दिली जाते.
सर्वोत्तम लेंडिंग अटी
जर तुम्हाला तुमचे हाऊसिंग लोन रिफायनान्स करायचे असेल तर आमच्या अनुकूल लेंडिंग अटीचा लाभ घेण्यासाठी तुमचे होम लोन बॅलन्स आम्हाला ट्रान्सफर करण्याचा विचार करा.
अतिरिक्त रिफायनान्सिंग पर्याय
जर तुम्ही तुमच्या घर खरेदीच्या प्रवासात किंवा इतरत्र अधिक खर्चाचा अंदाज घेत असाल तर जेव्हा तुम्ही तुमचा होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्याची निवड करण्याद्वारे तुम्ही आमच्याकडून अतिरिक्त टॉप-अप लोन प्राप्त करू शकता.
ॲप्लिकेशनची सुलभता
संभाव्य हाऊसिंग लोन कर्जदारांना त्यांचे होम लोन ॲप्लिकेशन्स फाईल करण्यासाठी त्यांच्या स्थानिक ब्रँचला भेट देण्याची आवश्यकता असलेले दिवस आता गेले आहेत. आमच्यासह, तुम्ही तुमचे हाऊसिंग लोन ॲप्लिकेशन ऑनलाईन करू शकता आणि पुढील विलंबाशिवाय तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकता.
रिपेमेंटमध्ये लवचिकता
बजाज हाऊसिंग फायनान्स कर्जदारांना त्यांचे होम लोन्स भरण्यासाठी 32 वर्षे पर्यंतची मुदत देतात. याप्रकारे, तुम्ही अन्य फायनान्शियल गोल्सची पूर्तता करण्याद्वारे तुम्ही तुमचे होम लोनचे योग्यप्रकारे रिपेमेंट करू शकतात.
तुमचे होम लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा
रिपेमेंट शेड्यूल
सर्व कॅल्क्युलेटर्स
रु.50 लाखांच्या होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी पात्रता निकष
आमच्या पात्रता आवश्यकता पूर्ण करण्यास सोप्या आणि सुलभ आहेत. ज्यामुळे तुम्हाला हा टप्पा पार करणे अत्यंत सोपे ठरेल. खालील काही पात्रता निकष आहेत जे तुम्ही आमच्याकडून होम लोन मिळवण्यासाठी पूर्ण केले पाहिजेत:
वेतनधारी आणि व्यावसायिक व्यक्ती | स्वयं-रोजगारित व्यक्ती |
---|---|
एनआरआय सहित भारतीय | केवळ भारतीय निवासी |
750+ चा आदर्श CIBIL स्कोअर+ | 750+ चा आदर्श CIBIL स्कोअर+ |
3+ वर्षांचा कामाचा अनुभव | सध्याच्या उद्योगात 3+ वर्षांचे बिझनेस विंटेज |
21 ते 75 वर्षांदरम्यान वय** | 23 ते 70 वर्षांदरम्यान वय** |
** लोनच्या मॅच्युरिटी वेळी कमाल वयोमर्यादा ही वय मानली जाते. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी प्रोफाईलनुसार अर्जदारांसाठी वयाची कमाल मर्यादा बदलाच्या अधीन आहे.
रु.50 लाखांच्या होम लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स
रु.50 लाख पर्यंतच्या होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी अर्जदारांना खालील डॉक्युमेंट्सची लिस्ट*** सबमिट करावी लागेल:
- केवायसी डॉक्युमेंट्स: पासपोर्ट, रेशन कार्ड, युटिलिटी बिल, वाहन परवाना, वीज बिल इ.
- अनिवार्य डॉक्युमेंट्स: PAN कार्ड किंवा फॉर्म 60
- इन्कम डॉक्युमेंट्सचा पुरावा: सॅलरी स्लिप्स, पी अँड एल स्टेटमेंट्स, बँक अकाउंट स्टेटमेंट्स इ. स्वयं-रोजगारित व्यक्तींच्या बाबतीत, व्यक्तीने बिझनेसच्या डॉक्युमेंट्सचा पुरावा देखील सबमिट करणे आवश्यक आहे.
- प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स: टायटल डीड, एनओसी, सेल डीड इ.
***ही लिस्ट सूचक आहे आणि आमची टीम लोन प्रोसेसिंगच्या वेळी तुम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंट्सची मागणी करू शकते.
विविध कालावधीसाठी ₹50 लाखांच्या होम लोनवर ईएमआय
बजाज हाऊसिंग फायनान्सकडे तुमच्या गरजांसाठी आणि आमच्या होम लोन पात्रता मापदंडांसाठी अनुकूल असलेले होम लोन ॲप्लिकेशन तयार करण्यास मदत करण्यासाठी अनेक ऑनलाईन कॅल्क्युलेटर टूल्स आहेत.
तुमचे होम लोन ॲप्लिकेशन मंजूर होण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढविण्यासाठी हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून रिपेमेंट शेड्यूल तयार करण्याचा विचार करा. तुमचे संभाव्य देय ईएमआय जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा:
1. स्लायडर वापरून तुमची होम लोन प्रिन्सिपल रक्कम निवडा.
2. तुमचा योग्य रिपेमेंट कालावधी निवडण्यासाठी पुढील स्लायडरचा वापर करा.
3. सध्याचा होम लोन इंटरेस्ट रेट किंवा तुम्हाला हवा असलेला इंटरेस्ट रेट हा अंतिम स्लायडर वापरुन निवडा.
त्यानंतर कॅल्क्युलेटर प्रदान केलेल्या माहितीवर आधारित अंदाजित ईएमआय रक्कम दर्शविते.
विविध रिपेमेंट कालावधीच्या आधारावर तुमच्या होम लोन वरील समान मासिक इंस्टॉलमेंटचा टेबल खालीलप्रमाणे:
32 वर्षांच्या कालावधीसाठी ₹50 लाखांच्या होम लोनवर ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट (प्रति वर्ष) | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 50 लाख | 32 वर्षे | 8.50%* | ₹37,940 |
20 वर्षांच्या कालावधीसाठी ₹50 लाखांच्या होम लोनवर ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट (प्रति वर्ष) | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 50 लाख | 20 वर्षे | 8.50%* | ₹43,391 |
10 वर्षांच्या कालावधीसाठी ₹50 लाखांच्या होम लोनवर ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट (प्रति वर्ष) | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 50 लाख | 10 वर्षे | 8.50%* | ₹61,992 |
*या टेबलमधील मूल्ये बदलाच्या अधीन आहेत.
अस्वीकृती:- येथे विचारात घेतलेला इंटरेस्ट रेट आणि संबंधित कॅल्क्युलेशन केवळ स्पष्टीकरणात्मक हेतूंसाठी आहेत. कॅल्क्युलेशन आणि वास्तविक हे व्यक्तीचे प्रोफाईल आणि लोनच्या आवश्यकतांनुसार भिन्न असतील.
Steps to Apply for a Home Loan of up to Rs.50 Lakh
बजाज हाऊसिंग फायनान्ससह होम लोनसाठी अप्लाय करण्याच्या स्टेप्स जलद आणि सोप्या आहेत. खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा:
- होम लोनसाठी आमच्या अधिकृत वेबसाईटवरील 'आता अप्लाय करा' बटनावर क्लिक करा किंवा आमच्या होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म ला भेट द्या.
- तुमचे नाव, फोन नंबर आणि रोजगार प्रकार एन्टर करा.
- तुम्ही निवडू इच्छित असलेला लोन प्रकार निवडा.
- निव्वळ मासिक उत्पन्न, पिनकोड आणि आवश्यक लोन रक्कम यासारखे इतर तपशील एन्टर करा.
- तुमचा फोन नंबर पडताळणी करण्यासाठी विनंती केलेला OTP एन्टर करा.
- तुमची लोन रक्कम आणि रोजगार प्रकारानुसार पॅन, जन्मतारीख आणि इतर तपशील एन्टर करा.
होम लोन ॲप्लिकेशनमध्ये आवश्यक तपशील भरल्यानंतर, आमचा प्रतिनिधी पुढील चर्चा करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधेल.
*अटी लागू.