बजाज हाऊसिंग फायनान्स कस्टमर पोर्टल: संक्षिप्त आढावा
बजाज हाऊसिंग फायनान्ससह तुमच्या रिपेमेंटच्या संपूर्ण प्रवासात अतुलनीय सुलभता आणि सोयीचा अनुभव घ्या. आमचे कस्टमर पोर्टल तुमचे लोन तपशील तुमच्या बोटांच्या केव्हाही, कधीही अन् कोठेही उपलब्ध व्हावे यासाठी डिझाईन केलेले आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्स कस्टमर पोर्टल: वैशिष्ट्ये आणि लाभ
बजाज हाऊसिंग फायनान्स कस्टमर पोर्टल द्वारे तुम्हाला तुमच्या लोन संबंधित विविध माहिती आणि कार्ये ऑनलाईन ॲक्सेस करण्याची अनुमती प्राप्त होते. ज्यामुळे तुमचा वेळ आणि प्रयत्न यांची बचत होते. आमच्या सेल्फ-सर्व्हिस पर्यायांच्या विस्तृत श्रेणीचा लाभ घ्या:
- अकाउंट स्टेटमेंट, रिपेमेंट शेड्यूल, तात्पुरते इंटरेस्ट सर्टिफिकेट आणि इंटरेस्ट सर्टिफिकेट यासारख्या महत्त्वाच्या स्टेटमेंटचा ॲक्सेस आणि डाउनलोड करा, त्वरित आणि मोफत.
- ईएमआय रक्कम वाढवून किंवा तुमच्या वर्तमान फायनान्शियल गरजांसाठी तुमचा रिपेमेंट कालावधी कमी करून तुमचे रिपेमेंट शेड्यूल ॲडजस्ट करा.
- पार्ट-प्रीपेमेंट करा आणि तुमची पेमेंट स्थिती ट्रॅक करण्यासाठी रिअल-टाइम अपडेट्स प्राप्त करा.
- दंड आणि शुल्क टाळण्यासाठी सोप्या पेमेंट पर्यायांद्वारे ऑनलाईन आगाऊ किंवा थकित ईएमआय भरा.
- फंडचा सहज ॲक्सेस मिळविण्यासाठी पोर्टलद्वारे तुमच्या लोनवर टॉप-अपची विनंती करा.
बजाज हाऊसिंग फायनान्स कस्टमर पोर्टल: ॲक्सेस आणि लॉग-इन प्रक्रिया
बजाज हाऊसिंग फायनान्स कस्टमर पोर्टल ॲक्सेस करणे सोपे आहे. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 'लॉग-इन' बटणावर क्लिक करा आणि 'कस्टमर' निवडा आणि 'लॉग-इन' वर क्लिक करा’. जर तुम्ही विद्यमान यूजर असाल तर खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
- तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एन्टर करा.
- तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर प्राप्त झालेला ओटीपी वापरून लॉग-इन करू शकता.
- वैकल्पिकरित्या, तुम्ही तुमचा कस्टमर आयडी (सीआयएफ) आणि पासवर्ड एन्टर करून लॉग-इन करू शकता.
- लॉग-इन तपशील एन्टर केल्यानंतर 'कन्फर्म करा' निवडा.
- यशस्वीरित्या लॉग-इन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक तपशील ॲक्सेस करा.
जर तुम्ही पहिल्यांदा यूजर असाल तर खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
- तुमचा कस्टमर आयडी (सीआयएफ) आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एन्टर करा.
- तुमची जन्मतारीख निवडा.
- तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी एन्टर करा.
- दिलेला 'कॅप्चा' एन्टर करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा’.
- तुमचा पासवर्ड सेट करा आणि नंतर तुम्हाला मुख्य लॉग-इन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
- वर्तमान यूजरसाठी वर तपशीलवार पायऱ्यांचे अनुसरण करा आणि लॉग-इन करा.
- तुम्हाला हवे असलेले तपशील ॲक्सेस करण्यासाठी अकाउंट वापरा.
तुमच्या लोन तपशिलासंदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील मार्गाने बजाज हाऊसिंग फायनान्स सोबत संपर्क साधू शकता:
- ईमेल आयडी: bhflwecare@bajajfinserv.in
- संपर्क नंबर: 022 4529 7300
कर्जदारांकडे अधिकृत बजाज हाऊसिंग फायनान्स ॲपद्वारे समान सर्व्हिसेस डाउनलोड आणि प्राप्त करण्याचा पर्याय देखील आहे. जो प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. अखंड ऑनलाईन लोन मॅनेजमेंट इकोसिस्टीम एन्टर करण्यासाठी डाउनलोड करा.
संबंधित लेख
सेकंड होम लोनसाठी ॲप्लिकेशन
513 3 मि
एनओसी लेटर म्हणजे काय?
562 2 मि