तुमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर लाभ कॅल्क्युलेट करा
₹. 0
बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसह सेव्ह केलेली एकूण रक्कम
आत्ताच अप्लाय करा
सर्व होम लोन कॅल्क्युलेटर्स
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर ही एक फायनान्शियल सुविधा आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे विद्यमान होम लोन चांगल्या लोन टर्म आणि कमी इंटरेस्ट रेट्ससाठी बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये ट्रान्सफर करू शकता. होम लोन रिफायनान्सिंगसह पुढे जाण्यापूर्वी, तुम्ही करू शकणार्या सेव्हिंग्सच्या रकमेचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही आमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर वापरू शकता.
तुमचे कॅल्क्युलेशन पूर्वीच केल्याने तुम्हाला होम लोन बॅलन्स ट्रान्सफर तुमच्यासाठी लाभदायक असेल की नाही यासंदर्भात अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.
होम लोन ट्रान्सफर कॅल्क्युलेटर वापरल्याने तुमचे सेव्हिंग्स मॅन्युअली कॅल्क्युलेट करण्याचे परिश्रम वाचतात. मॅन्युअल कॅल्क्युलेशन मुळे केवळ थकवा नाही तर अनेक चुका सुद्धा होण्याची भिती असते. जलद होम लोन मंजुरीसाठी सहज आणि त्रास-मुक्त कॅल्क्युलेशनसह तुमचा बॅलन्स ट्रान्सफर प्लॅन तयार करा.
बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
आमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी या सोप्या स्टेप्सचे अनुसरण करा
- ड्रॉपडाउन मेन्यूमधून तुमचे विद्यमान लेंडर निवडा
- दिलेल्या लिस्टमधून तुमचे प्रॉपर्टी लोकेशन निवडा
- तुमचे विद्यमान लोन मंजूर झाल्याची तारीख एन्टर करा.
- पुढे, लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि तुमच्या विद्यमान लोनचा कालावधी एन्टर करा किंवा ॲड करण्यासाठी स्लायडर वापरा.
- शेवटी, स्लायडर वापरा किंवा बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा वर्तमान इंटरेस्ट रेट एन्टर करा.
होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसह सेव्ह केलेली एकूण रक्कम स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर इंटरेस्ट रेट
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर ही एक फायनान्शियल सुविधा आहे ज्याद्वारे तुम्ही अधिक स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट आणि चांगल्या कर्ज अटींसाठी तुमच्या विद्यमान होम लोनवरील बॅलन्स बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये ट्रान्सफर करू शकता.
वेतनधारी आणि व्यावसायिक अर्जदारांसाठी कमीतकमी 8.50%* प्रति वर्ष इंटरेस्ट रेट्सचा आनंद घेण्यासाठी तुमचे होम लोन आम्हाला ट्रान्सफर करा, ईएमआय Rs.769/Lakh पासून सुरू*. तुम्हाला किमान डॉक्युमेंटेशन, घरपोच डॉक्युमेंट पिक-अप सर्व्हिस आणि जलद प्रोसेसिंगसह त्रासमुक्त प्रोसेसिंगचाही लाभ मिळतो.
होम लोन बॅलन्स ट्रान्सफरची वैशिष्ट्ये
![](/documents/37350/58914/22-Loan+amount+top+up.webp/ced9e203-df46-9aa8-3fc8-55657ab7a2c9?t=1651316338594)
₹1 कोटी* किंवा त्यापेक्षा जास्त साईझ टॉप-अप लोन
योग्य क्रेडिट, इन्कम आणि फायनान्शियल प्रोफाईल असलेले पात्र अर्जदार कोणत्याही हाऊसिंग हेतूसाठी वापरता येऊ शकणारे मोठे टॉप-अप लोन प्राप्त करू शकतात.
![](/documents/37350/58914/Calendar.webp/bbe1bd40-ff45-ba40-2b79-afbee20e91a7?t=1651316339799)
सुविधाजनक रिपेमेंट कालावधी
पात्रतेनुसार व्यक्ती विस्तारित रिपेमेंट कालावधी निवडू शकतात.
![](/documents/37350/58914/25-Part+payment+facility.webp/356885b0-c8a9-dd38-61f7-e23438561c8c?t=1651316339300)
कोणतेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क नाही
फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन असलेली व्यक्ती त्यांच्या कालावधीदरम्यान त्यांचे लोन प्रीपे किंवा फोरक्लोज करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरत नाहीत.
![](/documents/37350/58914/16-Finance.webp/eb9f8848-ff93-5a5f-4053-1dae1a626acc?t=1651316337201)
एक्स्टर्नल बेंचमार्क लिंक्ड लोन्स
कर्जदारांकडे रेपो रेट सारख्या एक्स्टर्नल बेंचमार्कसह त्यांचे होम लोन इंटरेस्ट रेट लिंक करण्याचा पर्याय देखील आहे.
हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफर ईएमआय कॅल्क्युलेटर ऑनलाईन वापरण्याचे लाभ
आमचे ऑनलाईन होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर वापरल्याने अनेक लाभ मिळतात. सर्वप्रथम, हे जलद आणि ऑटोमेटेड टूल सेव्हिंग्स मॅन्युअली कॅल्क्युलेट करण्याचा वेळ आणि प्रयत्न सेव्ह करते.
तसेच, कॅल्क्युलेटर पूर्णपणे मोफत आहे, ज्यामुळे ते किफायतशीर संसाधन बनते. त्याचा वापर करून, तुम्ही तुमचे होम लोन ट्रान्सफर करून प्राप्त करण्यायोग्य संभाव्य सेव्हिंग्स अचूकपणे निर्धारित करू शकता. ही मौल्यवान माहिती तुम्हाला खर्च-लाभ विश्लेषण करण्यास सक्षम करते, बॅलन्स ट्रान्सफर तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी व्यवहार्य पर्याय आहे की नाही याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करते.
याव्यतिरिक्त, कॅल्क्युलेटर मौल्यवान डाटा प्रदान करते जे तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील फायनान्सचे प्लॅनिंग करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या संभाव्य सेव्हिंग्सबद्दल चांगली माहिती प्रदान करते. एकूणच, ऑनलाईन होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटरचा लाभ घेणे तुमचे फायनान्स कार्यक्षमतेने मॅनेज करण्यासाठी एक बुद्धिमान पायरी असू शकते.
तसेच वाचा: होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसह ईएमआय कमी करा
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर पात्रता निकष
रोजगार प्रकारानुसार, अर्जदारांना खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे:
- भारतीय नागरिक असावे (केवळ वेतनधारी अर्जदारांसाठी एनआरआय सह)
- सॅलरी किंवा बिझनेस मार्फत स्थिर इन्कम दाखवावे
- वेतनधारी अर्जदारांचे वय 21 ते 65 वर्ष असावे**
- स्वयं-रोजगारित अर्जदारांचे वय 23 ते 70 वर्ष असावे**
**लोनच्या मॅच्युरिटी वेळी कमाल वयोमर्यादा ही वय मानली जाते. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी प्रोफाईलनुसार अर्जदारांसाठी वयाची कमाल मर्यादा बदलाच्या अधीन आहे.
होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसाठी कसे अप्लाय करावे?
जर तुम्हाला आमच्याकडे बॅलन्स ट्रान्सफरसाठी अप्लाय करायचा असेल तर खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सचे अनुसरण करा:
- आमच्या होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म ला भेट द्या.
- तुमचे पूर्ण नाव एन्टर करा आणि तुमच्या व्यवसायाचा आणि लोनचा प्रकार निवडा.
- तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न, पिनकोड आणि आवश्यक लोन रक्कम एन्टर करा.
- 'ओटीपी निर्माण करा' वर क्लिक करा आणि संबंधित क्षेत्रात प्राप्त झालेला ओटीपी एन्टर करा. ओटीपी एन्टर केल्यानंतर, 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा'.
- विनंतीनुसार आर्थिक तपशील एन्टर करा आणि फॉर्म पूर्ण करा. (नोंद: तुम्हाला भरावयाचे क्षेत्र तुमच्या रोजगार प्रकारानुसार बदलू शकतात.)
- 'सबमिट' वर क्लिक करा’.
आमचा प्रतिनिधी तुम्हाला 24 तासांमध्ये* कॉल करेल आणि तुमच्या ॲप्लिकेशनला सपोर्ट देण्यासाठी तुम्हाला सबमिट करावयाचे डॉक्युमेंटेशन स्पष्ट करेल.
*अटी लागू.
अस्वीकृती
हे कॅल्क्युलेटर केवळ सामान्य माहितीच्या हेतूसाठी प्रदान केले जाते आणि त्याला आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ नये. कॅल्क्युलेटरमधून मिळालेले परिणाम तुमच्या इनपुटवर आधारित आहेत आणि कदाचित कोणत्याही लोनच्या वास्तविक अटी किंवा शर्ती दिसणार नाहीत. कॅल्क्युलेटरच्या अचूकतेची पडताळणी करण्यासाठी यूजर जबाबदार असतील. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') द्वारे निर्धारित विशिष्ट लोन प्रॉडक्ट्स, इंटरेस्ट रेट्स, वैयक्तिक फायनान्शियल परिस्थिती आणि मापदंडांवर आधारित वास्तविक लोन आकडेवारी बदलू शकतात.
यूजरला त्यांच्या विशिष्ट लोन गरजांविषयी अचूक आणि पर्सनलाईज्ड सल्ला मिळविण्यासाठी पात्र आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. या कॅल्क्युलेटरचा वापर आणि त्याचे परिणाम लोनसाठी मंजुरीची हमी देत नाहीत. मंजुरी आणि वितरण लोन्स बीएचएफएल च्या विवेकबुद्धीनुसार आहेत. लोन प्राप्त करताना कॅल्क्युलेटर आकारलेले संभाव्य फी किंवा शुल्क लक्षात घेत नाही. यूजरने आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही लोन कराराच्या अटी व शर्तींना काळजीपूर्वक रिव्ह्यू करणे आवश्यक आहे.
या कॅल्क्युलेटरचा वापर करून, यूजर मान्य करतात की वर नमूद केलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे नेहमीच यूजरची एकमेव जबाबदारी आणि निर्णय असेल आणि यूजरने या माहितीच्या कोणत्याही वापराची संपूर्ण जोखीम गृहीत धरावी. कोणत्याही परिस्थितीत बीएचएफएल किंवा बजाज ग्रुप, त्यांचे कर्मचारी, डायरेक्टर्स किंवा त्यांचे कोणतेही एजंट किंवा कोणतेही इतर पार्टी हे वेबसाईट तयार करण्यात, उत्पादन करण्यात किंवा डिलिव्हर करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दंडात्मक, प्रासंगिक, विशेष, परिणामी नुकसानीसाठी (गमावलेले महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाची हानी) किंवा वर नमूद केलेल्या माहितीवर युजरच्या अवलंबून असलेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
एखाद्यास चांगल्या लोन टर्म साठी त्यांचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करायचे असल्यास ते आमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर वापरू शकतात. हे तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफर निवडून केलेल्या सेव्हिंग्सचा अंदाज घेण्याची अनुमती देते. तुम्हाला तुमचे लोन ट्रान्सफर का करायचे आहे याची काही कारणे म्हणजे कमी इंटरेस्ट रेट्स आणि चांगल्या सर्व्हिसेस
जर तुम्ही वैयक्तिक कर्जदार असाल आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन सुविधा वापरत असाल तर तुम्हाला नवीन लेंडरकडे स्विच करताना प्रीपेमेंट दंडाबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. तथापि, अन्य प्रकारच्या होम लोनवर प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर वरील शुल्क लागू शकतात.
तुमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करून तुम्ही सेव्ह करू शकणारी एकूण रक्कम नवीन इंटरेस्ट रेट, नवीन लोनवरील अतिरिक्त फी आणि जुन्या लोनवरील फोरक्लोजर/प्रीपेमेंट शुल्क (लागू असल्यास) यासारख्या घटकांवर अवलंबून असते. तुम्ही केलेल्या सेव्हिंग्सची अचूक रक्कम तपासण्यासाठी होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर वापरा.
संबंधित लेख
जाणून घेण्यासारखे
![](/documents/37350/39651/PeopleConsider1.png/1594295a-763c-990e-fd9b-04b417bae49d?t=1651748838927)
![](/documents/37350/39651/PeopleConsider2.png/73fdda1d-ccf2-9526-7bf2-b9eed6433f79?t=1651748838849)
![](/documents/37350/39651/PeopleConsider3.png/270d1694-85a7-62fa-3b3a-74bd476f4a8b?t=1651748838771)
![](/documents/37350/39651/Article1.png/277c918c-d016-79f7-bf51-af7f8b57ebe4?t=1646467492426)
![Apply Online For Home Loan](/documents/37350/45758/online-home-loan.png/ed86d575-9def-d656-3820-835ae17104ec?t=1648290493595)